अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर देवणी प्रशासनाची आढावा बैठक..! देवणी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर देवणी तहसील कार्यालयात प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भागातील परिस्थिती, त्यावर प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही तसेच भागात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेण्यात आली. या बैठकीस आ. निलंगेकर,तहसीलदार सोमनाथजी वाडकर, गटविकास अधिकारी सागरजी वरंडेकर, पोलिस निरीक्षक भिमरावजी गायकवाड,