बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी 28 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार, पैसे ट्रान्सफर होत नसल्याने गुगल वरून हेल्पलाइन नंबर घेणे मेट्रो रेल्वेच्या वित्त संचालकाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांची सायबर फसवणूकदाराने त्यांची फसवणूक केली असून याप्रकरणी बजाज नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आला आहे.