राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे आज शनिवार दिनांक 9 रोजी बैल आणि घोडा गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते नरतवडे येथील साहेब प्रेमी वीर हनुमान क्रीडा व व्यायाम मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठेवण्यात आलेल्या बैलगाडीचे उद्घाटन उद्योजक रामभाऊ माळी रणवीर मोरे कृष्णा शेटके यांच्या हस्ते करण्यात आले होते