जालनाच्या अंबड शहरातील होळकर नगर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे प्रमोद दादाराव पवार वय वर्षे 55 अंबड नारायणगाव रोडवरील अंबड वन विभाग बिरोबाची टेकडी येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे ही घटना आज दिनांक चार सप्टेंबर रोजी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली