मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला