कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आज मतमोजणी असून 18 संचालक पदासाठी मतमोजणी आज होतेय यावर आमदार संतोष बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं संतोष बांगरे सोडला तर बाकीचे सर्व विरोधात आहेत आणि माझा मित्र राजू नवघरे माझ्यासोबत आहे.