Download Now Banner

This browser does not support the video element.

लाखांदूर: ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे 13 रुग्णांची हायड्रोसिल व हर्निया शस्त्रक्रिया

Lakhandur, Bhandara | Sep 12, 2025
येथील ग्रामीण रुग्णालय येथे तारीख 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हायड्रोसिल व हर्निया च्या शस्त्रक्रिये शिबिराचे उद्घाटन रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष लेखराम ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे नगरपंचायत चे गटनेता बबलू नागमती व सदस्य राजू वाघमारे डॉक्टर अर्चना मेश्राम डॉक्टर राहुल बोरकर यांच्या उपस्थितीमध्ये 13 रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us