चाळीसगाव शहरात भुयारी गटारी चे काम करण्यात आले गटारीच्या चेंबर मधुन बाहेर निघत आहे ते थेट नागरीकांच्या दारात पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले वयवुध्द नागरीक महिला पुरुष यांचे आरोग्य धोक्यात आले कोट्यावधी रुपयाचा निधी गटारी मध्ये वाहत गेले