वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटूले या गावांमध्ये शंभर टक्के पाण्याने भरला तलाव मध्ये दुर्गा मातेची स्थापना केली आहे दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते द्वारा कथक परिश्रम करून विद्युत रोशनीसह तलावात देखाव्याचे काम मोठ्या थाटामाटात मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे तळेगाव टालाटुले येथील तळेगाव वर्धा आजनसरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणात विठ्ठल