गेवराई तालुक्यातील लुखमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (34) यांनी मंगळवारी गाडीतून पिस्तूल झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी सासुरे येथील नर्तिका पूजा गायकवाड (21) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्तिका पूजा हिचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडिओ शुक्रवार दि.12 सप्टेंबर रोजी, सकाळी 9 वाजता, व्हायरल झाला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोविंद यांना वारंवार पैसे व मालमत्तेच्या मागण्या करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. बंगल्याच्या नावावरून व जमिनीच्या मागणीवरून