बल्लारपूर पोलीस रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आंबेडकर वार्डात धाड टाकले असता नऊ जणांना जुगार खेळताना अटक केल्याची कारवाई करण्यात आली.याप्रकरणी बल्लारपूर पोलिसात 9 जनाविरोध मुंबई जुगार कायद्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.