शहरातील सावरा टोली परिसरातील हनुमान मंदिरासमोरून २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चोरीला गेलेली मोटारसायकल डी.बी. पथकाने शोधून काढली आहे. या प्रकरणात डी.बी. पथकाने गौतमनगर परिसरातील सराईत चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून मोटारसायकल जप्त केली आहे. शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी राजेंद्र जयचंद बडवाईक (वय ५७) यांची ९० हजार रूपये किमतीची मोटारसायकल (क्रमांक एमएच ३५-बीए ९८६१) सावरा टो