बारामतीमधून १ लाखांनी निवडून आलो. पण लोकसभेत आमची जागा ४८ हजारांनी गेली. तेव्हा आम्ही म्हटलं नाही मतांची चोरी झाली. तीन पक्षांनी हॅाटेल बुक केली होती, विमानं बुक केली होती. तिघांनीही मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघीतलं होतं. लोकसभेत यश मिळाल्यावर आम्ही विधानसभा जिंकू असं त्यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. चोरी चोरी झाली करायचे? कुठे चोरी झाली?