12 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तालुक्यातील तेल्यामहू येथील नानासिंग साहेज्या पावरा या 26 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.दिली.संशयीत मुकेश रुपसिंग पावरा व बागलसिंग नानुराम पावरा रा. तेल्यामहु,ता.शिरपूर यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली संशयीत मुकेश पावरा याच्या पत्नीशी मयत नानसिंग पावरा याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यास ताब्यात घेतले व खुनाचा उलघडला झाला.