बिहार राज्यातील मतदार अधिकारी यात्रेच्या वेळी, दरभंगा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत, काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई बद्दल, अपमान कारक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ, भाजप महिला मोर्चाच्या वतीने, आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी, सकाळी साडेअकरा वाजता पोवई नाका शिवतीर्थ येथे निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली, या संदर्भात कारवाई करण्याची मागणी महिला वर्गांनी केली आहे,