जालना: शास्त्री मोहल्यामध्ये झाडाची फांदी तुटल्याने विद्युत खांब जमिनीवर झूकला; विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं जीवित हानी टळली