जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अपरित रहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे त्यातूनच दिवसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे याशिवायत गुन्हेगार अवैधरू विक्रेते मटका बहाद्दर जुगारी आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर प्रतिबंधात्मक करावा या करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे.....