आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मराठा बांधवातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर मोठा जल्लोष करण्यात येत असून मनोज रंगे पाटील आपल्या मागण्यासाठी आझाद मैदान येथे गेल्या चार दिवसापासून उपोषण करत होते त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवाकडून जल्लोष करण्यात येत आहे.