गणपती बाप्पा आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्या अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकू, सामाजिक कार्यकर्ते गणेश लोटे यांच्या इशारा.. शहरात सगळीकडे अस्वच्छता महापालिका आयुक्तांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष. शहरात पावसाळ्यात पसरली सगळीकडे घाणच घाण. आज दिनांक 21 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पांचे स्वागत मोठ्या उत्साहात होत असते. अशा वेळी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना विविध मंडळांमार्फत सार्वजनिक ठि