सेंदूरवाफा येथीलश्री संत गजानन बाबा देवस्थान येथे गजानन बाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गजानन महाराज यांच्या निर्वाण दिनानिमित्त दिनांक 28 व 29 ऑगस्टला भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत निर्वान दिन महोत्सव साजरा करण्यात आला शुक्रवार दिनांक 29 ऑगस्टला रात्री दहा वाजता कीर्तन भजन महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.दहा हजार पेक्षा अधिक भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला