मुल नागपूर मार्गावर ट्रकच्या ड्रायव्हरने दारूच्या नशेत सदर ट्रक हा वरून नका उडान पुलावर अंदाज वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वरोरा नाका उडान पुलाच्या लोखंडी कटळ्याला येऊन ठेपला l, लोखंडी कतड्या च्या सडाकेमुळे सदर ट्रक खाली पडता पडता वाचला. याच सुदैवाने जीवित आणि झाली नाही. याप्रकरणी मद्यपीठ सारखा विरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना आज दिनांक 21 ऑगस्टला दुपारी एक वाजता च्या दरम्यान घडली.