जालना तालुक्यातील अनेक गावातून मराठा आंदोलकांसाठी 3 टन ठेचा भाकरी मुंबईकडे रवाना.. मुंबईतील आंदोलकांसाठी जालना तालुक्यातील अनेक गावं मदतीसाठी सरसावले.. मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून 3 टन ठेचा भाकरीची मदत रवाना झालीये.. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाला आहे. मात्र आंदोलनठिकाणी आंदोलकांची जेवनाची परवड होत आहेत. त्यामुळं अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत. जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेलं 3 टन ठेच