जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागातून शुक्रवारी दुपारी एक वाजता माहिती दिली की सगळ्या अकरा वाजता केंद्रीय स्वच्छता समितीने जिल्ह्यातील स्वच्छता आदर्श प्रकल्पाची पाहणी केली त्यामध्ये वाई तालुक्यातील वेळे गावच्या गोबरधन प्रकल्पाची पाहणी केली यावेळी समितीचे प्रमुख कुणाल भावसार यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.