आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी मोहपा येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय स्थलांतरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक न्यायाधीश रवींद्र राठोड हे होते. तसेच सौरभ मांडवे सहन्यायाधीश कळमेश्वर न्यायालय हे देखील उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. तसेच तालुका विधी सेवा समिती कळवेश्वर तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले.