आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारने विशेषकरुन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ती अंमलबजावणी त्यांनी करावी. कारण उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरुवात होते. आज दुसऱ्यादिवसापासूनच ते सुरु झालय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. आझाद मैदानातील त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. काही मराठा आंदोलक