मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानवर आसपासच्या परिसरात त्यांचा डेरा पडला आहे. दरम्यान हेच आंदोलक मुंबई महानगरपालिकेच्या समोरच्या रस्त्यावर उतरले असून तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तो रस्ता अडवण्यात आला असून आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा