हिंगणघाट शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर तालुका अध्यक्ष पवन तडस ,वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत तळवेकर यांच्या हस्ते गुड्डू कांबळे नरेश खोडे विनू वंगाळ बाळू पेटकर नितेश नेवारे गजू गोंडे विजू खनके पांडुरंग चापले यश बगडकर प्रदीप मडावी शिवम डोळस इत्यादीनी पक्षप्रवेश केला.