गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस प्रशासन सज्ज, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची माहिती.. प्रत्येक गणेश मंडळासोबत तैनात राहणार एक पोलीस कर्मचारी. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत करावे; पोलीस अधीक्षकांचं आवाहन. आज दिनांक 5 शुक्रवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक गणेश मं