फवारणीचे पंप पाठीवर घेत असताना शेतकऱ्याचा तोल गेल्याने विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खानवाडी शिवारात दिनांक नऊ तारखेला सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घडली या संदर्भात तळेगाव पोलिसांनी नऊ तारखेला रात्री 22 वाजून 16 मिनिटांनी पोलीस स्टेशन तळेगाव मार्ग क्रमांक 27/2025 कलम 194 दाखल केला असल्याचे आज सांगितले