दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:45 मिनिटांनी गोंदिया शहरातील बिसेन पेट्रोल पंपाच्या पुढे धावत्या गाडीला चारचाकी गाडीला अचानक आग लागली. चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली.चारचाकी वाहनाला नेमकी आग कशाने लागली आणि कशी लागली.या संदर्भात माहिती मिळू शकली नाही. तसेच या चारचाकी वाहनात किती लोक बसले होते ते सुरक्षित आहेत की नाही हे सुद्धा करू शकले नाही. वृत्तलीहीपर्यंत चारचाकी वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिकाकडून प्रयत्न सुरू होते.