हिंगोली बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश राठोड, यांनी दिनांक 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केली आहे आज 13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे दुपारी एक वाजता भेट दिली असता ते काय म्हणाले.