आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अमरावती शहरातील साईनगर लोन साईबाबा मंदिर मागे साईनगर येथे प्रभागातील नागरिकांना श्री गणपती बाप्पा विसर्जना करता अमरावती महानगरपालिका अमरावती कडून कृत्रिम तलाव लावण्यात आला या मोठ्या प्रमाणात नगरवासीयांनी विसर्जन केले अतिशय आनंद सोहळ्यात हे विसर्जन झाले यावेळी पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता.