मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी बाप्पाला डोक्यावर घेत मिरवणुकीत शतपावली छत्रपती संभाजीनगर : शहराचे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी देखील बाप्पाला निरोप दिला.आयुक्तांनी बाप्पाला डोक्यावर घेत शतपावली केली.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मैदानातील विसर्जन विहिरीत बाप्पाला निरोप दिला आहे.