Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: किन्होळा येथे श्री गणेशा आरोग्याच्या अभियानांतर्गत हिवताप डेंगू जनजागृती

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा हिवताप कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत हिवताप डेंगू जनजागृती करून हस्त पत्रिका वाटप करण्यात आले व आरोग्य शिबीर घेण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us