आज दिनांक 2 सप्टेंबर संध्याकाळी सात वाजता आमदार संजय केनेकर यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे तोंड भरून कौतुक .अकेला देवेंद्र क्या कर सकता है परत एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी यशस्वी धोरणातून या व्यक्तिमत्त्वाने सिद्ध करून दिले जो देवेंद्र कर सकता है वोह और कोई नही कर सकता असं देखील खेडेकर यावेळी म्हणाले