बकरीने शेतातील पीक खाल्ल्याच्या वादातून 71 वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम चांदणीटोला येथे दि.28 ऑगस्ट रोजी सायं.4 वाजता दरम्यान ही घटना घडली शाहू चिखलोंडे हे गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास आपल्या शेतात असताना आरोपी सुरेश गोधन चिखलोंडे यांची बकरी शेतातील पेरलेले धान खात असल्याचे दिसली यावरून शाहू यांनी आरोपीस हटकले परंतु माझ्या बकरीने नाही खाल्ले असे म्हणत आरोपी सूरेश संतापला व त्यातून दोघांमध्ये वाद झाला यात शिवीगाळ