नॅशनल नगर येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न... "हारलेला माणूस गोंधाळलेला असतो"; अभिमन्यू खोतकर यांचा विरोधकाना टोला जालना शहरातील नॅशनल नगर येथे डांगे टर्फ मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज दि.24 रविवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे युवा नेते अभिमन्यू खोतकर यांनी टूर्नामेंट जिंकणाऱ्या टीमला शुभेच्छा द