जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्तावंत पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे होणार आहे.