अंबड तहसीलमध्ये AI प्रशिक्षणादरम्यान गोंधळाचा प्रयत्न; तहसीलदारांनी शेतकऱ्यांना सर्व लाभाची हमी दिली* आज, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडे अकरा ते अडीच या दरम्यान जिल्हा स्तरीय AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू असताना काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, तहसीलदार विजय चव्हाण यांनी सर्वांना प्रशिक्षणानंतर भेटण्यास सांगितले. प्रशिक्षणानंतर तहसीलदार सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करत होते आणि त्यांनी स्पष्ट केले की, शासन निर्णयानुसार सर्व खातेदारांची त