आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी सात वाजताच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर साफसफाई केली आहे दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर गणरायांना काल निरोप देण्यात आला आज सकाळी अभिनेते अक्षय कुमार यांच्याकडून चौपाटीवर साफसफाई गणेश विसर्जनानंतर करण्यात आली.