बुलढाणा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा अधिकारी धारपवार, जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर , सचिव अरविंद अंबुसकर, विनोद गायकवाड आदी उपस्थित होते.