कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स.सा.का.लि. लिज; ओंकार साखर कारखाना प्रा.लि. अंबुलगा युनिट-२ च्या तिसऱ्या गळीत हंगामाच्या रोलर पूजन व नव्या डिझेल पंपाचा उद्घाटन सोहळा आज आदरणीय अक्कांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. आदरणीय अक्कांच्या हस्ते पूजन करून या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील, निलंगा विधानसभा निवडणुक प्रमुख दगडूजी सोळुंके, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंगजी बिराजदार, देवणी बाजार समितीचे