Download Now Banner

This browser does not support the video element.

जुन्नर: वडगाव कांदळीत बिबट्याच्या हल्ल्याचा थरार, दोन जण जखमी

Junnar, Pune | Aug 23, 2025
मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने मुलगा आणि वडिलांवर हल्ला केला; मात्र याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने वडील व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे घडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us