क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया व जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय गोंदिया द्वारा जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा 2025-26 चे आयोजन दि. 09 ते 10 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विविध शाळेतून 200 च्या जवळपास खेळाडूंचा सहभाग झालेला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. ए. बी. मरसकोले, रामनगर पुलिस स