Install App
shamthakur359
This browser does not support the video element.
सिल्लोड: पोलीस ठाणे अजिंठा सप्तरंगी रिल्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांचे आव्हान
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
आज दिनांक 6 सप्टेंबर दुपारी तीन वाजता अजिंठा पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ सेवन व विविध विषयावर सप्तरंगी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!