आज दिनांक 23 सप्टेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड शहर पोलीस आणि माध्यमांना दिलेली माहिती अशी की शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र यात एक लाख 54 हजाराच्या नोटा झालेल्या यादरम्यान बँकेचे सायरन वाजल्याने चोराने अंधाराचा फायदा घेत पसार झाले सदरील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेच्या तपास करीत आहे