जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांकडून इ पी पाहणे मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत असून या नोंदी शिवाय पेऱ्याचा उतारा सातबारावर नोंदवल्या जात नाही तसेच कोणतेही अनुदान अथवा नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे पाहणी ची नोंद करणे आवश्यक असून ही नोंद करण्याचा शेवटचा दिवस 14 सप्टेंबर आहे. परंतु दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळपासून ह्या ॲपचा सर्व नसून पाहणे होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरली आहे. शेतकऱ्याच्या स्वतःच्या गट नंबर मध्ये जाऊन सुद्धा सर्वर प्रॉब्लेम येत आहे.