येथील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेली महिला एक दिवसाच्या नवजात बाळाला सोडून पळून गेली या प्रकरणी महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात 30 ऑगस्टला सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची माहिती आज दिनांक 2 सप्टेंबरला प्राप्त झाली.