भामरागड तालूक्यातील अतिदूर्गम नक्षली दृष्टया अतिसंवेदनशील असलेल्या जिजगावात गडचिरोली पोलीस दलाचा एक गांव एक वाचनालय या उपक्रमा अंतर्गत वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे आज दि.१३ सप्टेबंर शनिवार रोजी दूपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांचा हस्ते वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.