पेसा क्षेत्रातील रखडलेली पदभरती , कंत्राटी कर्मचारी आंदोलन यासह विविध मागण्यासाठी 25 ऑगष्ट रोजी नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या उलगुलान जनआक्रोश मोर्चाचे नियोजन साठी नगरपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.